Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
एका देशात दोन देश तयार करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता ठाकरे यांची मागणी योग्य आहे. कोणत्याही धर्मावर आक्रमण नको आणि कोणाचे लांगूनचालन नको हीच आमची भूमिका आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आता ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होणार आहे. ठाण्यात झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी तलवार दाखवली होती. ...
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांचा समाचार घेतला आहे. तसेच एखादा नेता वर्ष सहा महिन्यांनी बोलत असेल तर त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला लगावला. ...