शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : जय महाराष्ट्र! मनसे नगरसेवकाच्या कोरोनातील कार्याची 'WHO'कडून दखल; 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद

महाराष्ट्र : Raj Thackeray: महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची तयारी सुरू; राज ठाकरे पुण्यात दाखल

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या लाडक्या ‘जेम्स’ श्वानाचं निधन; कुटुंबीयांनी दिला अखेरचा निरोप

महाराष्ट्र : LIVE - NCPनंतर कॉंग्रेस नाराज, 'तो' वाद वाढणार? Sharad Pawar | Uddhav Thackeray | Jitendra Awhad

राजकारण : “राजकारणात असलो तरी...”; राज ठाकरेंच्या भूमिकेनंतरही आमदार राजू पाटील भूमिपुत्रांच्या मोर्चात उतरणार

मुंबई : नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचेच नाव; वाद होणे हे दुर्दैवी - राज ठाकरे

नाशिक : Maratha Reservation: संभाजीराजेंनी सरकारला दिली महिनाभराची मुदत; पुनर्विचार याचिका दाखल न केल्यास आंदोलन

राजकारण : “बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं, खेदजनक अन् वाईट वाटतं”

महाराष्ट्र : ना दिबा पाटील, ना बाळासाहेब ठाकरे; राज ठाकरेंनी नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी घेतली वेगळीच भूमिका!

मुंबई : Navi Mumbai Airport: मोठी बातमी! नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या कोर्टात, भाजप आमदार 'कृष्णकुंज'वर