शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : राजकीय पक्षाच्या नेत्यांनो लोकांच्या भावना का भडकावता; विकासाच्या कामांना महत्व द्या, अजित पवारांचा सल्ला

महाराष्ट्र : Raj Thackeray: '3 तारखेपर्यंत वाट पाहू, नंतर जशास तसं उत्तर देऊ'; राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : राज्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला - संजय राऊत

महाराष्ट्र : Raj Thackeray: राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा, १ मे रोजी जाहीर सभा तर ५ जूनला अयोध्येला जाणार

पुणे : Raj Thackeray: आम्हाला शांतता भंग करायची नाही; मुस्लिम बांधवानी ऐकावे, राज ठाकरेंचा सल्ला

महाराष्ट्र : आम्ही येडे म्हणून जन्माला आलोय का?; जेम्स लेन वादावर जितेंद्र आव्हाड संतापले

महाराष्ट्र : लेखक जेम्स लेनचा सर्वात मोठा खुलासा; बाबासाहेब पुरंदरेंवरील आरोपाला वेगळं वळण

मुंबई : Raj Thackeray: ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते, मनसेचा शिवसेना-राष्ट्रवादीला टोला

पुणे : पुण्यात मनसेची हनुमान मंदिरात महाआरती; राज यांचे भगव्या शालीतून समुदायाला अभिवादन

पुणे : पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते मारुती मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे पठण