शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : मुंबईतून सर्व देशाला दिशा मिळेल; भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केले सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मुंबई : राज ठाकरे ५ जूनाला अयोध्येत जाणार; मात्र जाण्यापूर्वी संजय राऊतांनी दिला एक खास सल्ला

मुंबई : Raj Thackeray: मनसेकडून राष्ट्रवादी पुन्हा टार्गेट, जेम्स लेनच्या मुलाखतीनंतर प्रथमच आली रिअ‍ॅक्शन

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर गृह विभागाचा मोठा निर्णय; भोंगे हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई : Raj Thackeray: कडवं हिंदुत्त्व... शनिवारच्या मांसाहारावरुन मिटकरींची राज ठाकरेंवर खोचक टिका

महाराष्ट्र : दंगली घडवण्याचे प्रयोग; नवहिंदू ओवेसींच्या खांद्यावर भाजपची बंदूक - संजय राऊत 

महाराष्ट्र : भोंग्यांबाबत मुस्लीम कौन्सिलचा पुढाकार

महाराष्ट्र : Ajit Pawar's Reaction On Raj Thackeray: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा: अजित पवारांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले, बोभाटा...

मुंबई : राज ठाकरेंच्या सभांचा महाविकास आघाडीवर कोणताही फरक पडणार नाही- जयंत पाटील

मुंबई : Devendra Fadanvis: राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार; देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया