राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: मनसेची खालावलेली कामगिरी, अमित ठाकरेंचा पराभव, महाविकास आघाडीला मिळालेला चेकमेट आणि महायुतीचा झालेला जायंट विजय, या सर्वांवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: मनसेची संपूर्ण राज्यात कामगिरी कशी होते, यापेक्षा माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे बाजी मारणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्यावेळी एके ठिकाणी समोर लढत द्यायला कुणी नसताना आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते, अशी खोचक टीका शर्मिला ठाकरेंनी वरळीतील निवडणुकीबाबत करताना अमित ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ...