शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक; देशपांडे आणि संतोष धुरी अद्याप फरार, शोध सुरू

राष्ट्रीय : ... तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत ‘नो एन्ट्री’, भाजप खासदाराची भूमिका

पुणे : Sanjay Raut: 'भाऊ मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भोंग्यांचा त्रास झाला'; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंचे राजकीय दौरे, पत्रकार परिषद अन् कार्यक्रमांवर बंदी घाला; हायकोर्टात याचिका

महाराष्ट्र : हमारे तरीके और तेवर बदले नहीं; मनसेचं भाजपच्या 'त्या' खासदाराला रोखठोक प्रत्युत्तर

महाराष्ट्र : घरात बसून बोलायला काय जातं?, अजितदादा अखेर बोललेच | Ajit Pawar Speech | Raj Thackeray

ठाणे : भोंग्याच्या आवाजाबाबत हिंदूंपेक्षा मुस्लिमांच्याच अधिक तक्रारी; मशिदीच्या विश्वस्तांनीच सांगितले!

सोलापूर : Kalicharan Maharaj on Raj Thackeray: “हिंदूसाठी काम करणाऱ्या राज ठाकरेंना पाठिंबा असणारच”; कालिचरण महाराज स्पष्टच बोलले

मुंबई : Jitendra Awhad: 'मंदिरावरचे' भोंगे काढा म्हटल्यानंतर आव्हाडांची गाण्यातून नैसर्गिक प्रतिक्रिया

पुणे : भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला; संजय राऊतांचा हल्लाबोल