शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : ठाकरे सरकारच्या बैठकीनंतरही मनसे ३ मेच्या अल्टिमेटमवर ठाम; भोंग्याबाबत नियमावली करण्याची मागणी

मुंबई : BREAKING: भोंग्यांच्या वादावरील सर्वपक्षीय बैठकीकडे राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचीही पाठ, नेमकं घडतंय काय?

कोल्हापूर : राज ठाकरे शिवद्रोही, नाक घासून माफी मागावी, श्रीमंत कोकाटे यांची मागणी

मुंबई : भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे अनुपस्थित राहणार?; कोण-कोण सहभागी होणार वाचा...

राष्ट्रीय : यूपीत हिंदु-मुस्लीम ऐक्य! स्वच्छेने मंदिर आणि मशिदीवरील भोंगे हटवले; पुजारी, मौलवींचं कौतुक

महाराष्ट्र : सत्तांध भाजपला उखडून टाका; शरद पवार यांचा घणाघात

पुणे : रामदास आठवले म्हणाले, मशिदीच्या भोंग्यांच्या संरक्षणार्थ 'रिपाइं'चे कार्यकर्ते उभे राहणार

मुंबई : पीएम मोदी, सीएम उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे उद्या एकाच मंचावर? 'त्या' सोहळ्याची एकच चर्चा

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही तर न्यायालयात जाऊ; मनसेचा इशारा

सातारा : केंद्र सरकार वास्तवापासून दूर, महागाईच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे-सुप्रिया सुळे