शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

महाराष्ट्र : आजचा दिवस हिंदूंसाठी 'काळा दिवस'; शिर्डी, त्र्यंबकेश्वरात काकड आरती झाली नाही: संजय राऊत

पुणे : ‘राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा', संभाजी ब्रिगेडची मागणी

मुंबई : अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?, नांगरे पाटलांचा फोन अन् राज ठाकरेंचा सवाल!

महाराष्ट्र : माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा? ...एवढंही समजत नाही? भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : Raj Thackeray: हमारे कार्यकर्ता का धरपकड्या, राज ठाकरेंनी चक्क हिंदीतून मांडली भूमिका

महाराष्ट्र : भोंगे हटवण्यासाठी मनसेचं आणखी एक आंदोलन; आता डिजिटल स्वाक्षरी अभियान, पाहा फॉर्म

मुंबई : Raj Thackeray: मनसैनिकांच्या धरपकडीबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले, कारवाईची खिल्ली उडवत म्हणाले...

रत्नागिरी : hanuman chalisa: रत्नागिरीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना रोखले, पाेलिसांनी काहींना घेतलं ताब्यात

मुंबई : Raj Thackeray ...तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, भोंग्यांचा विषय एक दिवसाचा नाही; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

महाराष्ट्र : Raj Thackeray Loudspeaker Row Live: हिंदूंच्या सणाला दर दिवसाला परवानगी आणि मशिदींवरील भोंग्यांना ३६५ दिवस कशी? राज ठाकरे