राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray : 'अथांग' या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँचवेळी राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट आणि वेब सीरिजमधील प्रयोग, वेबसीरिजवरील सेन्सॉरशिप, त्यांचे मराठीवरचं प्रेम आणि त्यांच्या आवडत्या वेब सीरिजबदद्ल भाष्य केले. ...
मुंबईत ‘अथांग’ या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अभिनेत्री तेजस्वीनी पंडितनं राज ठाकरे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. ...
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेत मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. ...
Maharashtra Politics: भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानाविरोधात भाजप, शिंदे गटासह आता मनसेही आक्रमक झाली आहे. ...