लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'भाजपाने मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलंय'; काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Congress leader Sachin Sawant has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाने मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलंय'; काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली..,” मिटकरींचा टीकेचा बाण - Marathi News | ncp leader amol mitkari targets bjp devendra fadnavis after mns chief raj thackeray speech mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली..,” मिटकरींचा टीकेचा बाण

मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ...

एक मंत्री महिला नेत्याला...; सुप्रिया सुळेंवरील सत्तारांच्या वक्तव्याबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Raj Thackeray criticized Minister Abdul Sattar's statement on Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक मंत्री महिला नेत्याला...; सुप्रिया सुळेंवरील सत्तारांच्या वक्तव्याबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला येथे सायंकाळी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे संबोधित केले. ...

"स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि..," राज ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Raj Thackeray criticized Uddhav Thackeray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि..," राज ठाकरेंचा हल्लाबोल

'मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचे कारण सांगून घरी बसले होते. आणि आता एकनाथ शिंदे यांनी रात्रित कांडी फिरवल्यामुळे सगळीकडे फिरत आहेत.' ...

महाराष्ट्रातून प्रकल्प जातात याचं वाईट वाटतं नाही....; राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Let every state in the country progress, but expect Modi not to make only Gujarat Gujarat says raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातून प्रकल्प जातात याचं वाईट वाटतं नाही....; राज ठाकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. मला प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्याच वाईट वाटत नाही, ते एखाद्या मागासलेल्या राज्यात गेले असते तरी हरकत नव्हती. ...

“राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे, सावरकरांवर बोलायची लायकी आहे का?” राज ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | mns leader raj thackeray targets congress rahul gandhi over savarkar comment said we have lot of problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे, सावरकरांवर बोलायची लायकी आहे का?” राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ...

'... तर पुन्हा मशिदीसमोर मोठ्या स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार', राज ठाकरे कडाडले - Marathi News | Raj Thackeray: '...then Hanuman Chalisa will be starts on the big speaker in front of the mosque again', Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... तर पुन्हा मशिदीसमोर मोठ्या स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार', राज ठाकरे कडाडले

'बाळासाहेब ठाकरेंची मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका होती, आपण ती इच्छा पूर्ण केली.' ...

वय काय, बोलताय काय? राज्यपाल पदावर आहात म्हणून मान राखतो, राज ठाकरे कडाडले - Marathi News | mns leader raj thackeray targets bhagat singh koshyari over his comments maharashtra business gujarati marvadi mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वय काय, बोलताय काय? राज्यपाल पदावर आहात म्हणून मान राखतो, राज ठाकरे कडाडले

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ...