लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'मी कोणासाठीही नव्हे, तर मनसेसाठी काम करताेय' - Marathi News | I am not working for anyone, but for MNS, Says Raj Thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'मी कोणासाठीही नव्हे, तर मनसेसाठी काम करताेय'

राज ठाकरे : राज्यपालांना पोच नाही ...

राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | MLA Aditya Thackeray responded to Raj Thackeray's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

दोन दिवसापूर्वी मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

मुंबई महापालिका स्वबळावरच लढविणार, राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा; राज्यपालांवर खोचक टिप्पणी - Marathi News | Mumbai Municipal Corporation will fight on its own, MNS President Raj Thackeray announcement in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबई महापालिका स्वबळावरच लढविणार, राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा; राज्यपालांवर खोचक टिप्पणी

महाराष्ट्राचे मूळ प्रश्न चव्हाट्यावर येवू नयेत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नये म्हणून सीमा प्रश्नाचा विषय उकरून काढला जात आहे. ...

आरोग्याची चेष्टा नव्हती तर...; उद्धव ठाकरेंवरील टीकेबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण - Marathi News | MNS Raj Thackeray's explanation on Uddhav Thackeray's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्याची चेष्टा नव्हती तर...; उद्धव ठाकरेंवरील टीकेबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मी जी टीका केली ती आरोग्यावर नव्हे तर परिस्थितीवर होती. हा विषय आरोग्याचा किंवा प्रकृतीचा नाही असं राज ठाकरे म्हणाले. ...

'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena leader Neelam Gore's criticism On Raj Thackeray, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ती' जखम राज ठाकरेंच्या मनाला वेदना देणारी; नीलम गोऱ्हेंची बोचरी टीका

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समाचार घेतला. ...

Sanjay Raut: "आवाज काढणं खूप झालं, आता तरी मॅच्युर व्हा अन्...", संजय राऊत यांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला - Marathi News | Sanjay Raut says Enough of making mimicry now be mature to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आवाज काढणं खूप झालं, आता तरी मॅच्युर व्हा अन्...", संजय राऊत यांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत आयोजित पक्षाच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'भाजपाने मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलंय'; काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | Congress leader Sachin Sawant has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाने मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलंय'; काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली..,” मिटकरींचा टीकेचा बाण - Marathi News | ncp leader amol mitkari targets bjp devendra fadnavis after mns chief raj thackeray speech mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे भाजपच्या कानाखाली..,” मिटकरींचा टीकेचा बाण

मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ...