लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'दादा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय; मीही सांगितलं हो...'; राज ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता - Marathi News | MNS leader from Pune Vasant More has been offered by NCP leader Ajit Pawar to join the party. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दादा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय; मीही सांगितलं हो...';राज यांना धक्का बसण्याची शक्यता

पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला. ...

Raj Thackeray: 'कोकणात रिफायनरी प्रकल्प येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Raj Thackeray: MNS chief Raj Thackeray expressed the opinion that it is not in the interest of the state and Konkan that big projects go outside the state. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'कोकणात रिफायनरी येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले!

Raj Thackeray: राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत संवाद साधला. ...

“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल - Marathi News | ncp leader jitendra awhad criticise mns leader raj thackeray over his comment pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“जातीयवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे,” जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

कधीच राष्ट्रवादी किंवा पवारांनी जातीयवाद पसरवला नसल्याचं आव्हाड यांचं वक्तव्य. ...

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मांडली आपली भूमिका, म्हणाले.. - Marathi News | Raj Thackeray presented his position regarding the movie Vedat Marathe Veer Daudle Saat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मांडली आपली भूमिका, म्हणाले..

जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे ...

"राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत..." 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला - Marathi News | Raj Thackeray is being duplicitous, Ajit Pawar's attack on 'that' allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राज ठाकरे दुटप्पी वागत आहेत..." 'त्या’ आरोपाबाबत अजित पवारांचा ठाकरेंना टोला

...चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांवर वरिष्ठांनी ‘अ‍ॅक्शन’ घ्यावी... ...

"तुम्हाला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही; राज ठाकरेंवर बोलण्याआधी मालकाला विचारा" - Marathi News | MNS leader Prakash Mahajan criticizes Shivsena Thackeray Leader Sushma Andhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही; राज ठाकरेंवर बोलण्याआधी मालकाला विचारा"

कळत नसताना सुद्धा पोराला कॅबिनेट मंत्री बनवलं नाही. तो कुठेही बोलतो काहीही बोलतो असं राज ठाकरेंनी केले नाही असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधारेंना सुनावलं. ...

लढाई २ वाघांमध्ये, मग कुत्र्यांचा...; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Shiv Sena Sushma Andhare criticizes MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लढाई २ वाघांमध्ये, मग कुत्र्यांचा...; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक टोला

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेत शिंदे-ठाकरे गट असे गट निर्माण झाले. ...

वाचनीय लेख - राज ठाकरेंच्या स्वबळाने काय साध्य होईल? - Marathi News | What will be achieved by Raj Thackeray fof BMC Election? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - राज ठाकरेंच्या स्वबळाने काय साध्य होईल?

नेतृत्व आणि हेतूबद्दलच्या संशयांपासून मुक्तता हवी म्हणून राज यांनी स्वबळाची घोषणा केली; पण त्यांची वाट सोपी नाही! ...