लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"म्हणून राज ठाकरेंना मनापासून "साहेब" म्हणावसं वाटतं....", मराठमोळ्या अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Actor Abhijeet kelkar write a post for Raj Thackeray goes viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"म्हणून राज ठाकरेंना मनापासून "साहेब" म्हणावसं वाटतं....", मराठमोळ्या अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

सध्या या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ...

Maharashtra Politics: “राज ठाकरे आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे”; शिंदे गटाच्या नेत्याने सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group abdul sattar said we welcomed if mns raj thackeray wants alliance with us | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे”; शिंदे गटाच्या नेत्याने सांगितली ‘मन की बात’

Maharashtra News: महामोर्चात कितीही लोक आले तरी सरकार काही घाबरत नाही, असे शिंदे गटाच्या नेत्याने म्हटले आहे. ...

शहरे महापालिका नव्हे बिल्डर लॉबी चालवते; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा  - Marathi News | Cities run the builder lobby, not the municipality; MNS president Raj Thackeray's claim | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरे महापालिका नव्हे बिल्डर लॉबी चालवते; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दावा 

ठाण्यातील आझाद नगर सर्कल येथे देवीच्या दर्शनासाठी ते आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. ...

पक्षबांधणीसाठी राज ठाकरे २३ रोजी नागपुरात - Marathi News | Raj Thackeray in Nagpur on 23rd for party building | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्षबांधणीसाठी राज ठाकरे २३ रोजी नागपुरात

Nagpur News पक्षबांधणीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा २३ डिसेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अधिवेशन काळात आयोजित या दौऱ्यात ते शाखा अध्यक्षांना स्वत: नियुक्तिपत्र प्रदान करणार आहेत. ...

बोलबच्चन, फेसबुकवर लाईव्ह अन् पक्ष; बच्चू कडूंचा राज, उद्धव अन् आदित्य ठाकरेंवर निशाणा - Marathi News | MLA Bachu Kadu has criticized MNS chief Raj Thackeray and former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोलबच्चन, फेसबुकवर लाईव्ह अन् पक्ष; बच्चू कडूंचा राज, उद्धव अन् आदित्य ठाकरेंवर निशाणा

बच्चू कडू यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ...

"लोकप्रतिनिधी नसतील तर प्रश्न सुटणार कसे?; महापालिका निवडणुका लवकर घ्या" - Marathi News | "If there are no people's representatives, how will the problem be resolved?; Municipal elections should be held early" - MNS Raj Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"लोकप्रतिनिधी नसतील तर प्रश्न सुटणार कसे?; महापालिका निवडणुका लवकर घ्या"

शहरे बिल्डर चालवतात. मनपा चालवत नाहीत. पालिका निवडणूक लवकर झाल्या पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले. ...

Maharashtra Politics: “राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, तीच कायम ठेवावी”; रोहित पवार असं का म्हणाले?  - Marathi News | ncp rohit pawar said i am big fan of mns chief raj thackeray original style after enter belgaum karnataka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, तीच कायम ठेवावी”; रोहित पवार असं का म्हणाले? 

Maharashtra News: राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

'आमचा टिनू...'; राज ठाकरेंची लग्नपत्रिका अन् फोटो होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलीत का? - Marathi News | MNS chief Raj Thackeray and Sharmila Thackeray's wedding photo and wedding card are currently going viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमचा टिनू...'; राज ठाकरेंची लग्नपत्रिका अन् फोटो होतोय व्हायरल, तुम्ही पाहिलीत का?

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाचा फोटो आणि लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...