लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'अतिशय विद्युत वेगाने कारवाई...'; अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has congratulated the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अतिशय विद्युत वेगाने कारवाई...'; अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. ...

... म्हणून राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; पत्नी शर्मिला यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | ... Therefore, Raj Thackeray is the Chief Minister in the minds of the people; Wife Sharmila Thackeray said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; पत्नी शर्मिला यांनी स्पष्टच सांगितलं

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतील असे म्हटले ...

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात चक्रे फिरली; अखेर 'ते' अनधिकृत बांधकाम हटवले - Marathi News | After the warning of MNS President Raj Thackeray, Mahim's unauthorized construction on that site was promptly removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात चक्रे फिरली; अखेर 'ते' अनधिकृत बांधकाम हटवले

प्रशासनाने ही तातडीने दखल घेतल्याबाबत मनसेने प्रशासनाचे कौतुक केले आहे. ...

"मजारीच्या जागेतून दूध निघायचं...पाणीही गोड होतं; आमच्या बापजाद्यापासून ही जागा" - Marathi News | Controversy over Mahim alleged Mazar case, After Raj Thackeray Warning starts action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मजारीच्या जागेतून दूध निघायचं...पाणीही गोड होतं; आमच्या बापजाद्यापासून ही जागा"

माहिमच्या मखदूम बाबा दर्गाच्या मागे समुद्रात ही जागा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. ...

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला आली जाग; जेसीबी घेऊन सकाळीच पोहचले अधिकारी - Marathi News | Mahim Majar Issue: After Raj Thackeray's warning, the administration woke up; BMC Officials arrived in the morning with JCB | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला आली जाग; जेसीबी घेऊन सकाळीच पोहचले अधिकारी

माहिमजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. ...

"...तर माहीम समुद्रात गणपती मंदिर", राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली महिनाभराची मुदत - Marathi News | "...then Ganapati temple in Mahim sea", Raj Thackeray gave a month's deadline to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर माहीम समुद्रात गणपती मंदिर", राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली महिनाभराची मुदत

आजपर्यंत एवढेच माहीत होते की, शिवाजी महाराज सुरतहून लूट करून महाराष्ट्रात आले होते. पण, महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच - राज ठाकरे ...

राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय पाहा PHOTOS - Marathi News | place in the sea of Mahim shown by Raj Thackeray see what is going on in pics | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी दाखवलेली माहिमच्या समुद्रातील हिच 'ती' जागा, नेमकं काय सुरूय पाहा PHOTOS