लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; निवडणुकीसंदर्भात चर्चा नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट - Marathi News | CM Eknath Shinde meets MNS Chief Raj Thackeray; The Chief Minister clarified that there is no discussion regarding the election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट;निवडणुकीसंदर्भात चर्चा नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांना काही सल्ले दिले होते. ...

नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी - Marathi News | Aaditya Thackeray And Raj Thackeray to save Panjrapol of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे पांझरापोळ वाचवण्यासाठी राज काकांबरोबर पुतण्याची उडी

पांझरापोळ ट्रस्टच्या मालकीची ही जागा असून या ठिकाणी सुमारे अडीच लाख झाडे असून दीड हजार गाईंचे संगोपन देखील केले जाते. ...

राज ठाकरे आम्हाला हवेत; बाळासाहेबांचे विश्वासू शिवसेना खासदार गजानन किर्तीकर असं का म्हणाले? - Marathi News | We want Raj Thackeray; Balasaheb Thakceray trusted Shiv Sena MP Gajanan Kirtikar said why? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे आम्हाला हवेत; बाळासाहेबांचे विश्वासू शिवसेना खासदार असं का म्हणाले?

पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी चर्चा करा आणि युतीला मान्यता द्या असं म्हटलं होते. परंतु आता शक्यता कमी आहे असंही खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटलं.  ...

शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो - Marathi News | Thanks to Shinde-Fadnavis and appeal to Hindus; Photos shared by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो

राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर ही मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही त्यांनी जाहीरपणे दिला. ...

नाशिकचा ऑक्सिजन हब नष्ट करण्यास राज ठाकरे यांचा विरोध, मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | mns chief Raj Thackeray s opposition to destroying Nashik s oxygen hub officials meeting in Mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा ऑक्सिजन हब नष्ट करण्यास राज ठाकरे यांचा विरोध, मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक

उद्या अधिकृत घोषणा करणार ...

राज ठाकरे यांचे नाव 'त्या' गुन्ह्यातून वगळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज - Marathi News | Application in High Court to drop Raj Thackeray name from crime | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज ठाकरे यांचे नाव 'त्या' गुन्ह्यातून वगळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज

उच्च न्यायालयात राज ठाकरे यांच्या अर्जावर सुनावणी होणार ...

उरल्यासुरल्या ‘ठाकरे ब्रँड’वर राज यांची नजर! - Marathi News | Raj Thackeray eyes on the remaining 'Thackeray brand' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उरल्यासुरल्या ‘ठाकरे ब्रँड’वर राज यांची नजर!

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पळवली खरी; पण त्यांना ठाकरे ब्रँड पळवता आला नाही. त्यासाठी ठाकरेच लागेल ना.. राज ठाकरे त्याच प्रयत्नात असावेत! ...

पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | script is being written behind the scenes; Sanjay Raut's serious accusation against BJP along with Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडद्यामागून लिहिली जातेय 'ही' पटकथा; राज ठाकरेंसह भाजपावर राऊतांचा गंभीर आरोप

जातीय दंगली घडवायच्या आणि राज्यात, देशात दहशतीचं वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचे अशी खेळी सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला. ...