राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यातील अनेक मुलाखती 'सुपरहिट' ठरल्यात. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गेल्या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. ...
Raj Thackeray News: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकल्प होत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी मनसेच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. ...
LMOTY 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'. ...