लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
सुषमा अंधारेंच्या पत्राला मनसेचं खरमरीत उत्तर; "परजीवी बांडगुळ अन् तुमच्यात..." - Marathi News | MNS's harsh reply to Sushma Andhare's letter about crticism on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुषमा अंधारेंच्या पत्राला मनसेचं खरमरीत उत्तर; "परजीवी बांडगुळ अन् तुमच्यात..."

आपल्यापेक्षा अधिक हुशार कुणीच नाही, असा गंड तुम्हाला झाला असावा. तो हे उत्तर वाचून कदाचित दूर होईल असा टोला मनसेने लगावला आहे. ...

राज ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेला अखेर मैदान मिळालं, 'याठिकाणी' होणार सभा  - Marathi News | Raj Thackeray meeting in Ratnagiri finally got a ground, The meeting will be held at Pramed Mahajan Sports Complex | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेला अखेर मैदान मिळालं, 'याठिकाणी' होणार सभा 

राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने दिला नकार ...

राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा नकार, मनसेने बोलावली बैठक - Marathi News | Raj Thackeray News: Raj Thackeray's Rally in Ratnagiri did not get ground of Education Society, MNS called a meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा नकार, मनसेने बोलावली बैठक

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला न विचारताच मैदानावर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. ...

राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका - Marathi News | Thackeray group leader Sanjay Raut has criticized MNS chief Raj Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे आता जगाचे नेते बनलेत; ती मागणीही त्यांनी करावी, संजय राऊतांची टीका

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

दादा, खारघर दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी; सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना पत्र - Marathi News | Dada Kharghar tragedy is man-made, please note Sushma Andharen letter to Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दादा, खारघर दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी; सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना पत्र

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? अंधारेंचा सवाल ...

माधुरीने खाल्लेल्या 'वडापाव'ची किंमत किती? अंबानींच्याही घरी जातो पार्सल; मालकानेच सांगितलं - Marathi News | What is the price of 'Vadapav' eaten by Madhuri? A parcel goes to Ambani's house too; The owner himself said | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :माधुरीने खाल्लेल्या 'वडापाव'ची किंमत किती? अंबानींच्याही घरी जातो पार्सल; मालकानेच सांगितलं

धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही दोन दिवसांपूर्वी वडापाव वर ताव मारला. माधुरीने टीम कुक यांच्यासोबत वडापावची चव चाखलीय. त्यांनाही हा वडापाव जाम आवडलाय. ...

अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | do not force farmers to pay loan, says Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळीमुळे शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील विविध शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. ...

कोकणातील काजू उत्पादकांसाठी राज ठाकरे सरसावले; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी - Marathi News | Give relief to the farmers of Konkan by guaranteeing cashew, Raj Thackeray's demand to CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणातील काजू उत्पादकांसाठी राज ठाकरे सरसावले; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मागणी

कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे असं राज ठाकरे म्हणाले. ...