लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: राज ठाकरे बारसू रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | MNS chief Raj Thackeray will hold a public meeting in Ratnagiri today | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज ठाकरे रिफायनरीबाबत कोणती भूमिका मांडणार?; रत्नागिरीत आज सभा, राज्याचं लागलं लक्ष

Raj Thackeray: सध्या रत्नागिरीत बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. ...

सगळेच आपापला विचार करतायत, आपण महाराष्ट्राचा विचार करू; राज ठाकरेंच्या सभेचा टीझर जारी - Marathi News | Everyone is thinking about themselves let us think about Maharashtra Teaser of Raj Thackeray s rally released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळेच आपापला विचार करतायत, आपण महाराष्ट्राचा विचार करू; राज ठाकरेंच्या सभेचा टीझर जारी

शनिवारी रत्नागिरीत राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. ...

'बाळासाहेबांना नाटक आवडलं का?' भरत जाधवने राज ठाकरेंना केला फोन, मिळालं आयुष्यभर न विसरता येणारं उत्तर - Marathi News | 'Did Balasaheb like the play?' Bharat Jadhav called Raj Thackeray, got an unforgettable answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाळासाहेबांना नाटक आवडलं का?' भरत जाधवने राज ठाकरेंना केला फोन, मिळालं आयुष्यभर न विसरता येणारं उत्तर

Bharat Jadhav : भरत जाधवने ‘सही रे सही’ नाटकादरम्यानचा तो कधीही विसरू न शकणारा किस्सा सांगितला आहे. ...

राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं? - Marathi News | Raj Thackeray's fight in school, teacher cried..; The story of Balasaheb Thackeray, what happened? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचं शाळेत भांडण, शिक्षिकाच रडल्या..; बाळासाहेबांचा किस्सा, काय घडलं?

राज ठाकरेंच्या कुंचल्यातून अजित पवारांचं व्यंगचित्र, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य ; म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar's cartoon from Raj Thackeray, commentary on the current situation; said... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंच्या कुंचल्यातून अजित पवारांचं व्यंगचित्र, सध्याच्या परिस्थितीवर भाष्य ; म्हणाले...

राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतेही या निर्णयाला विरोध करत आहेत ...

जगभरात पोहोचलेले भारतातील दोनच लोक, खवैय्यांसाठी राज ठाकरेंचा मराठमोळा सल्ला - Marathi News | Two people from India who have reached the world, Raj Thackeray's Marathmola advice for connoisseurs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरात पोहोचलेले भारतातील दोनच लोक, खवैय्यांसाठी राज ठाकरेंचा मराठमोळा सल्ला

जगभरात तुम्ही कुठेही जावा तुम्हाला ईडली-डोसा मिळेल. पण, मराठी पदार्थ मिळतो का? तर नाही. ...

राज-उद्धव एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर, प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह  - Marathi News | Raj Thackeray-Uddhav Thackeray on Ratnagiri tour on same day, question mark in front of administration | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज-उद्धव एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर, प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह 

उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता ...

संपादकीय : राज ठाकरेंचा ‘टीआरपी’, मुलाखतीने व्यापून गेले अवघे चर्चाविश्व - Marathi News | Editorial: Raj Thackeray's 'TRP', interview covered the discussion world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : राज ठाकरेंचा ‘टीआरपी’, मुलाखतीने व्यापून गेले अवघे चर्चाविश्व

अमोल कोल्हे यांनी राज यांच्यासमोर प्रश्नांचा दांडपट्टा सळसळ करीत फिरवला आणि अमृता फडणवीस यांनी राज यांना थेट त्यांच्या ‘डॉन’ इमेजबद्दल छेडले. ...