लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
... म्हणून वसंत मोरेंची राज ठाकरेंच्या सभेला दांडी, टीव्हीवरुनच पाहिलं भाषण - Marathi News | ... Hence Vasant More's speech to Raj Thackeray's meeting in Dandi, seen only on TV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून वसंत मोरेंची राज ठाकरेंच्या सभेला दांडी, टीव्हीवरुनच पाहिलं भाषण

या सभेला पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांची अनुपस्थिती होती. मोरे यांनी घरातूनच टीव्हीवर राज यांचं भाषण पाहिलं.  ...

कोकणात ‘बारसू’वरून रणकंदन! - Marathi News | Uddhav Thackeray and Raj Thackeray held public meetings regarding the Barsu Refinery project in Konkan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोकणात ‘बारसू’वरून रणकंदन!

उद्धव ठाकरेंकडून समर्थकांचा समाचार, राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान ...

तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान - Marathi News | mns leader raj thackeray commenter nanar barsu refinery project not to sell land | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तुमच्या जमिनींचा व्यापार होतोय, जागे राहा; राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का? राज ठाकरेंचा सवाल ...

Raj Thackeray : मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | MNS Raj Thackeray Slams Uddhav Thackeray Over mumbai mayor bungalow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

MNS Raj Thackeray Slams Uddhav Thackeray : "कोकणासारख्या भागात आम्ही भांडतोय, वाद चालू आहे. नवीन बारसू कुठून आलं?, मला वाटलं नाणारचं नाव बदललं." ...

Raj Thackeray : "छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत आणि मला हे....", राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर निशाणा - Marathi News | "Sharad Pawar does not take Chhatrapati Shivaji Maharaj's name and I like this...", Raj Thackeray targets the NCP | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत आणि मला हे....", राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर निशाणा

या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधाला. ...

Raj Thackeray : आता उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं राज्याला परवडणारं नाही : राज ठाकरे - Marathi News | Now the state cannot afford the industry to go out of Maharashtra mns leader Raj Thackeray ratnagiri rally | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आता उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं राज्याला परवडणारं नाही : राज ठाकरे

राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्ग, बारसू रिफायनसी, राज्यातील राजकीय वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

Raj Thackeray : "शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता, पण अजित पवारांच्या वागण्यामुळे..," राज ठाकरेंचा टोला - Marathi News | mns leader raj thackeray targets ajit pawar over ncp sharad pawar president resignation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :"शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता, पण अजित पवारांच्या वागण्यामुळे..," राज ठाकरेंचा टोला

राज ठाकरेंचा रत्नागिरीच्या सभेतून हल्लाबोल. ...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना - Marathi News | MNS Mumbai sub branch chief dies in accident on Mumbai-Goa highway; The accident happened while coming to Raj Thackeray's meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, मनसेच्या मुंबई उपशाखाप्रमुखाचा मृत्यू; राज ठाकरेंच्या सभेला येताना घडली दुर्घटना

तर पाच जण जखमी झाले ...