लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणेंनी थेट 'मातोश्री'वरच फोन केला!... काय बोलणार? - Marathi News | khupte tithe gupte Jai Maharashtra Uddhavji Narayan Rane directly called Matoshree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जय महाराष्ट्र उद्धवजी...'; नारायण राणेंनी थेट 'मातोश्री'वरच फोन केला!... काय बोलणार?

Narayan rane: खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये नारायण राणे यांनी थेट मातोश्रीवर फोन केला आहे. ...

Raj Thackeray: १४ जूनला येताना झाडाचं रोप अन् शैक्षणिक साहित्य आणा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Bring saplings and educational materials on arrival on June 14; Raj Thackeray's appeal to workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४ जूनला येताना झाडाचं रोप अन् शैक्षणिक साहित्य आणा; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. ...

हिंदू जननायक राज ठाकरे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री! शिवतीर्थावर लागले बॅनर - Marathi News | mns chief raj thackeray to be next chief minister of maharashtra banner at shivtirth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदू जननायक राज ठाकरे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री! शिवतीर्थावर लागले बॅनर

Raj Thackeray Future CM: राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून बॅनर लावण्यात आले आहेत. ...

लोक प्रश्न घेऊन येतात; मतदानावेळी कुठे जातात? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पडला प्रश्न - Marathi News | People come with questions; Where do you go to vote? MNS President Raj Thackeray got a question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोक प्रश्न घेऊन येतात; मतदानावेळी कुठे जातात? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पडला प्रश्न

मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन रवींद्र नाट्यमंदिर येथे रविवारी पार पडला. ...

मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? राज ठाकरेंचा जनतेला परखड सवाल - Marathi News | Come to ask for help, why not come to vote? Raj Thackeray's tough question to the public | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? राज ठाकरेंचा जनतेला परखड सवाल

आज मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन झाला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. ...

महेश मांजरेकरांच्या सिनेमात लागली होती अमित ठाकरेंची वर्णी; राज ठाकरेंमुळे गेला हातचा चित्रपट - Marathi News | Amit Thackeray rejects Mahesh Manjrekar's film because of Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुपते तिथे गुप्ते: राज ठाकरेंमुळे अमित ठाकरेंनी नाकारला महेश मांजरेकरांचा सिनेमा?

Khupte Tithe Gupte:अमित ठाकरे यांना आपल्या सिनेमात घ्यावं अशी महेश मांजरेकरांची इच्छा होती. ...

Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा - Marathi News | Pune will contest and win the Lok Sabha elections MNS Vasant More claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा

महाविकास आघाडी किंवा भाजपच्या उमेदवाराला मात देऊन विजय मिळू शकतो, वसंत मोरेंचा विश्वास ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन - Marathi News | Cm eknath shinde devendra fadanvis and raj thackeray visited sulochana didi home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी घेतलं सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतले. ...