लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
शिवसेना-मनसे युती अडली कुठे?; याआधी २ वेळा दिला होता प्रस्ताव, पण... - Marathi News | Where did the Shiv Sena-MNS alliance get stuck?; Proposal 2 times earlier, but... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-मनसे युती अडली कुठे?; याआधी २ वेळा दिला होता प्रस्ताव, पण...

जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं. ...

आनंद परांजपे झाले अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते  - Marathi News | Anand Paranjape became the state spokesperson of Ajit Pawar group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आनंद परांजपे झाले अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते 

या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी, खासदार सुनील तटकरे,मंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नजीब मुल्ला उपस्थित होते. ...

राष्ट्रवादीच्या फुटीमागे शरद पवार? राज ठाकरेंनी उलगडून सांगितलं... - Marathi News | Sharad Pawar behind the split of NCP Raj Thackeray explained | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या फुटीमागे शरद पवार? राज ठाकरेंनी उलगडून सांगितलं...

...

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया; मनसे नेत्यांच्या बैठकीत सूर, राज ठाकरे म्हणाले... - Marathi News | Let us support Uddhav Thackeray in the Lok Sabha elections; In a meeting of MNS leaders, Raj Thackeray said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना साथ देऊया; मनसे नेत्यांच्या बैठकीत सूर, राज ठाकरे म्हणाले...

मी आगामी काळात मेळावा घेणार आहे. लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. जागोजागी जाईन लोकांना भेटेन असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...

उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले' - Marathi News | Won't be surprised if Supriya Sule becomes minister tomorrow: Raj Thackeray says 'Pawar Play' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले'

Raj Thackeray, Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात स्वार्थासाठी काहीही तडजोडी केल्या जात आहेत! ...

राज-उद्धव आता तरी एकत्र या; शिवसेना भवनासमोरच कार्यकर्त्याची ठाकरे बंधूंना साद - Marathi News | Raj Thackeray-Uddhav Thackeray should come together, an activist put up a banner in front of Dadar Shiv Sena Bhawan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव आता तरी एकत्र या; शिवसेना भवनासमोरच कार्यकर्त्याची ठाकरे बंधूंना साद

मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनासमोर एका महाराष्ट्रसैनिकाने बॅनरबाजी केली आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा मिश्कील टोला, पत्रकारांमध्ये हशा पिकला - Marathi News | Sharad Pawar's hard-hitting remark on Raj Thackeray's criticism after ajit pawar, caused laughter among the journalists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा मिश्कील टोला, पत्रकारांमध्ये हशा पिकला

आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला ...

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस -पवार सरकार आल्यावर तेजस्विनी पंडित म्हणते -' हा' मुख्यमंत्री हवा!! - Marathi News | marathi actress tejaswini pandit tweet on maharashtra politics after ajit pawar took oath as deputy cm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिंदे-फडणवीस -पवार सरकार आल्यावर तेजस्विनी पंडित म्हणते -' हा' मुख्यमंत्री हवा!!

tejaswini pandit: सोशल मीडियावर सक्रीय असलेली तेजस्विनीने सध्या एका पाठोपाठ एक असे दोन ट्विट केले आहेत. ...