लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..." - Marathi News | MNS Raj Thackeray's Reply to BJP's criticism of Amit Thackeray vandalized toll booth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..."

भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला. ...

Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका - Marathi News | One team of Pawars joined now another will follow soon; Criticism of Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: पवारांची एक टीम सामील झाली आता दुसरीही लवकरच होईल; राज ठाकरेंची टीका

महाराष्ट्रात विरोधी पक्ष कोणता हेच कळत नाहीये ...

राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रेने दिला 'छम छम करता है' गाण्याला होकार, केदार शिंदेंचा खुलासा - Marathi News | sonali bendre did cham cham karta hai song in ag bai areccha movie because of raj thackeray said kedar shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रेने दिला 'छम छम करता है' गाण्याला होकार, केदार शिंदेंचा खुलासा

राज ठाकरेंमुळे सोनाली बेंद्रेने दिलेला 'अगं बाई अरेच्चा'ला होकार, केदार शिंदेंचा खुलासा, म्हणाले, "छम छम करता है गाण्यासाठी..." ...

"मला राजकारणात यायचं आहे", केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "राज ठाकरेंसाठी..." - Marathi News | baipan bhari deva director kedar shinde want to enter in politics praises raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला राजकारणात यायचं आहे", केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "राज ठाकरेंसाठी..."

केदार शिंदे राजकारणात येणार? 'त्या' वक्तव्यामुळे चर्चेला उधाण, म्हणाले, "मला राज ठाकरेंसाठी..." ...

राज ठाकरेंनी घेतली अविनाश जाधवांची भेट; नांदगावकरही होते उपस्थित - Marathi News | Nandgaonkar along with Raj Thackeray met Avinash Jadhav mns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरेंनी घेतली अविनाश जाधवांची भेट; नांदगावकरही होते उपस्थित

गेल्या काही दिवसांपासून जाधव आजारी आहेत. ते काही ज्युपीटरमध्येही उपचार घेत होते. ...

"सुपरहिट का ‘राज’ है”, ‘बाईपण भारी देवा’ आणि राज ठाकरेंबरोबरचा फोटो शेअर करत सोनालीची पोस्ट - Marathi News | sonali kulkarni shared photo with baipan bhari deva team and raj thackeray goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुपरहिट का ‘राज’ है”, ‘बाईपण'ची टीम आणि राज ठाकरेंबरोबरचा फोटो सोनालीने केला शेअर

'बाईपण भारी देवा'टी टीम आणि राज ठाकरेंबरोबरचा फोटो शेअर करत सोनालीची पोस्ट, म्हणाली... ...

देशात कुठेही जा, पण महाराष्ट्राचा विचार करा; राज ठाकरेंचे यूपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन - Marathi News | Go anywhere in the country, but think of Maharashtra; Raj Thackeray's guidance to UPSC students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात कुठेही जा, पण महाराष्ट्राचा विचार करा; राज ठाकरेंचे यूपीएससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आपल्या राज्यात लोकशाही आहे आणि त्यामुळेच दहावीला ४२ टक्के पडलेला माणूस आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे. ...

राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | Now another toll booth is closed because of me; MNS Leader Amit Thackeray's reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंमुळे ६५ अन् माझ्यामुळे आणखी एक टोलनाका बंद झाला; अमित ठाकरेंची प्रतिक्रिया

सदर घडलेल्या प्रकाराबाबत स्वत: अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...