लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
बाळासाहेबांचा ‘तो’ ऐवज नेमका आहे तरी कोणाकडे? राज ठाकरे म्हणतात, यापूर्वीच दिलाय - Marathi News | Who has exactly the 'he' replacement of Balasaheb? Raj Thackeray says, it has already been given | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांचा ‘तो’ ऐवज नेमका आहे तरी कोणाकडे? राज ठाकरे म्हणतात, यापूर्वीच दिलाय

अशी सुरू झाली राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा ...

'तो' एक फोन कॉल अन् सुरू झाली राज - उद्धव एकत्र येण्याची चर्चा - Marathi News | Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance discussions in Maharashtra Politics, Reason one phone call | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'तो' एक फोन कॉल अन् सुरू झाली राज - उद्धव एकत्र येण्याची चर्चा

राज आणि उद्धव दोघांनी एकत्र यावे असे मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सतत वाटत असते. त्यांनी आपल्या इच्छा लपवून ठेवलेल्या नाहीत. वेळोवेळी महाराष्ट्रभर होर्डिंग लावून या इच्छा व्यक्तही झाल्या आहेत. मात्र दोघांमधील मतभेद वेगळ्या टोकाचे आहेत. ...

“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...” - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion about raj thackeray and uddhav thackeray alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंशी बोलणी करुया, युतीबाबत उद्धव ठाकरेंना आम्ही तेव्हाच सांगत होतो, परंतु...”

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: तेव्हा शिवसेना-मनसे युतीबद्दल बोलायचो. पण उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत, अशी टीका शिंदे गटातील नेत्याने केली. ...

उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...” - Marathi News | sanjay raut reaction over uddhav thackeray and raj thackeray together to meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव-राज ठाकरे भेटीवर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “दोघांनाही ओळखतो, पण...”

Sanjay Raut News: उद्धव आणि राज ठाकरे या दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

मुंबईतील टोलच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकमत? पुढे काय होणार, Aditya Thackeray | SA4 - Marathi News | Thackeray's Shiv Sena and MNS consensus on toll issue in Mumbai? What's next, Aditya Thackeray | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुंबईतील टोलच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकमत? पुढे काय होणार, Aditya Thackeray | SA4

मुंबईतील टोलच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकमत? पुढे काय होणार, Aditya Thackeray | SA4 ...

उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद देऊन राज यांना नेतृत्व द्यावं; मनसे नेत्याचे मोठे विधान - Marathi News | Uddhav Thackeray should bless Raj thackeray and give him leadership; MNS leader Prakash Mahajan big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद देऊन राज यांना नेतृत्व द्यावं; मनसे नेत्याचे मोठे विधान

हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे. भाजपाचा दुटप्पीपणा आम्ही उघडा करू असंही मनसे नेत्यांनी सांगितले. ...

राज यांच्याकडे अडले उद्धव यांचे एक काम; त्यासाठी होऊ शकते दोघांमध्ये चर्चा - Marathi News | A work by Uddhav thackeray who stuck with Raj Thackeray; There can be a discussion between the two for that | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांच्याकडे अडले उद्धव यांचे एक काम; त्यासाठी होऊ शकते दोघांमध्ये चर्चा

उद्धव ठाकरे हे दादर येथे उभारल्या जात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. ...

"राज ठाकरेंशी चर्चा करण्यास तयार, पण...", उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण - Marathi News | Uddhav Thackeray will discuss with Raj Thackeray, will come together? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरेंशी चर्चा करण्यास तयार, पण...", उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याशी संवाद साधणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.  ...