लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
"माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे स्पष्टच बोलले - Marathi News | "My integrity has been shaken today..." Vasant More spoke bluntly after the resignation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या एकनिष्ठतेचा आज कडेलोट झाला..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे स्पष्टच बोलले

मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर ते बोलत होते. त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत पक्षाच्या सदस्याचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले... ...

राज ठाकरेंना मोठा धक्का; पुण्यातील वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' - Marathi News | Vasant More's left MNS; Resignation sent to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंना मोठा धक्का; पुण्यातील वसंत मोरे यांचा मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र'

गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे असं मोरे यांनी सांगितले. ...

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?; राज ठाकरेंचं मोठं विधान, कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Loksabha Election 2024: Will MNS contest the Lok Sabha elections or not?; Raj Thackeray's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही?; राज ठाकरेंचं मोठं विधान, कार्यकर्त्यांना सूचना

लोकसभा निवडणुकीत मनसे स्वतंत्र लढणार की महायुतीत मनसेचा सहभाग होणार याबाबत पुढील काही दिवसांत स्पष्टता येणार आहे.  ...

मनसे नेते वसंत मोरे यांची पक्षात घुसमट; FB Post चर्चेत, पुन्हा नाराजीचे संकेत - Marathi News | MNS leader Vasant More from Pune upset in the party; Facebook Post viral, what is this indication? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे नेते वसंत मोरे यांची पक्षात घुसमट; FB Post चर्चेत, पुन्हा नाराजीचे संकेत

वसंत मोरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकनिष्ठ मानले जातात. मोरे यांच्यावर मनसे शहराध्यक्षपदाचीही जबाबदारी दिली होती. ...

"एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी.."; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार - Marathi News | "Even if you have to take only one 10 boys.."; BJP's counter attack on Raj Thackeray by pravin darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकच काय १० पोरं कडेवर घ्यावी लागली तरी.."; राज ठाकरेंवर भाजपाचा पलटवार

राज ठाकरेंच्या भाषणातील टीकेला भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच - Marathi News | 'Raj' will unfold only in the Gudipadwa Mela; Manes decided | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुढीपाडवा मेळाव्यातच उलगडणार ‘राज’; नाशिक लोकसभा वेटींगवरच

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाबाबत कोणताही निर्णय मनसे प्रमुखांनी न घेतल्याने पक्ष निवडणूक लढवणार की नाही, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार - Marathi News | put the power in my hands let us show it by closing the loudspeaker said raj thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझ्या हातात सत्ता द्या, भोंगे बंद करून दाखवू: राज ठाकरे, मनसेचा हिंदुत्वाचा हुंकार

मुंबई येथील पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाची भूमिका जाहीर करू, असे राज ठाकरे म्हणाले.  ...

कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही! - Marathi News | there is no meeting between shantigiri maharaj and mns raj thackeray in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही!

आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते. ...