लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील”; राज ठाकरेंची दिल्लीवारी, ठाकरे गटाची टीका - Marathi News | thackeray group ambadas danve reaction on mns chief raj thackeray visit delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील”; राज ठाकरेंची दिल्लीवारी, ठाकरे गटाची टीका

Thackeray Group Reaction on MNS Chief Raj Thackeray Visit Delhi: राज ठाकरेंची दिल्लीवारीवरून ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. ...

"मला काही माहीत नाही, फक्त या असं सांगितलं..."; राज यांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी! - Marathi News | I don't know, just said come; Raj thackeray's reaction increases the tension of Uddhav Thackeray delhi mns bjp alliance discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला काही माहीत नाही, फक्त या असं सांगितलं..."; राज यांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी!

...असे झाल्यास, या राजकीय घटनेचा परिणाम थेट शिवसेनेवरही (उद्धव ठाकरे गट) होऊ शकतो. ...

राज ठाकरेंची दिल्लीवारी, महायुतीत सहभागी होणार? CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde reaction on mns chief raj thackeray visit delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची दिल्लीवारी, महायुतीत सहभागी होणार? CM शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Eknath Shinde Reaction on MNS Chief Raj Thackeray Visit Delhi: राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ...

महायुतीत सामील होण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत; मनसेला मिळणार दक्षिण मुंबई मतदारसंघ? - Marathi News | Raj Thackeray in Delhi to join the Mahayuti Alliance Will MNS get South Mumbai for Lok Sabha Election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत सामील होण्यासाठी राज ठाकरे दिल्लीत; मनसेला मिळणार दक्षिण मुंबई मतदारसंघ?

मनसेला लोकसभेच्या किती जागा मिळतील याकडे लक्ष लागलेले आहे. ...

राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले; राज्यात मोठी राजकीय उलथापालथ - Marathi News | Raj Thackeray leaves for Delhi, Devendra Fadnavis also arrives; A major political upheaval in the state which mns in mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले; राज्यात मोठी राजकीय उलथापालथ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत पोहोचले आहे. ...

आता प्रत्येक शाळेत निनादणार "जय जय महाराष्ट्र माझा..."; मनसेची मागणी, शासनाचे आदेश - Marathi News | Jai Jai Maharashtra Maja national anthem will be played in every school of the state, the demand of MNS has been fulfilled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता प्रत्येक शाळेत निनादणार "जय जय महाराष्ट्र माझा..."; मनसेची मागणी, शासनाचे आदेश

राज्यातील शाळांमध्ये दैनिक सत्र सुरू होण्यापुर्वी राष्ट्रगीत/परिपाठ/प्रार्थना / प्रतिज्ञा यासोबत राज्यगीत वाजविले/गायले जाईल अशी सूचना करण्यात आलेली आहे ...

बाळा नांदगावकर खासदार म्हणून दिल्लीत गेले तर आनंदच; मनसे नेत्याचं सूचक विधान - Marathi News | If Bala Nandgaonkar goes to Delhi, Maharashtra Sainik Will be Happy; MNS leader Sandeep Deshpande on alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळा नांदगावकर खासदार म्हणून दिल्लीत गेले तर आनंदच; मनसे नेत्याचं सूचक विधान

बाळा नांदगावकर खासदार झाले तर आनंदच आहे. राज ठाकरे जो आदेश देतील तो आम्ही मानणारे आहोत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. ...

महायुतीची चर्चा जोरात, राज ठाकरेंचे आजचे दौरे रद्द; मनसेला १ ते २ जागा अन्... - Marathi News | BJP-Shiv Sena talks about taking MNS along will leave 1-2 Lok Sabha seats to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीची चर्चा जोरात, राज ठाकरेंचे आजचे दौरे रद्द; मनसेला १ ते २ जागा अन्...

फॉर्म्युल्यावर सध्या विचारविनिमय महायुतीत सुरू आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आजचा दौराही रद्द केला आहे.  ...