राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Devendra Fadnavis Raj Thackeray : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कमध्ये पाडवा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. ...
Raj Thackeray : काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, यानंतर ठाकरे भाजपासोबत युतीत सहभागी होणार असून शिंदे गटाचेही प्रमुख होणार अशा चर्चा सुरू होत्या. ...
Congress Vijay Wadettiwar News: राज ठाकरे दिल्लीपुढे झुकणार नाही, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे. त्यांना अडचणीत आणण्याचे, पिंजऱ्यात अडकवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे का, असा सवाल करण्यात आला आहे. ...