राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ...
MNS Vaibhav Khedekar News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो संघर्ष केला, त्याची फळे यायची वेळ आली आहे. महायुतीच्या प्रचारात मनसैनिक सक्रीय सहभागी होत आहेत, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. ...
Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मविआ नेत्यांकडून विशेषत: उबाठा गटाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता कोकणातील खासदार विनायक राऊतांनी राज यांच्यावर टीका केली. ...