राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Raj Thackeray - Narayan Rane News: दोघेही एकेकाळी शिवसेनेत होते. राज ठाकरेंमुळेच मी वाचलो आणि रातोरात शिवसेनेतून बाहेर पडलो, असे खळबळजनक वक्तव्य राणे यांनी केले होते. ...
Raj Thackeray Ralley For Narayan Rane: इतिहासाच्या पानांवर या घटना नोंद, राज ठाकरे- नारायण राणे घनिष्ट मैत्री तरी देखील राज यांना माघारी फिरावे लागले होते. ४ मेच्या सभेचे लोकेशन एवढे महत्वाचे की... ...
अडीच वर्षात उद्धव ठाकरे मंत्रालयात २ वेळाच गेले, वर्षा बंगल्यावरही मुख्यमंत्री भेटत नव्हते, तेव्हा महाराष्ट्रातील जनता त्यांच्या समस्या घेऊन कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटायला यायचे असं मनसेनं म्हटलं. ...
२७ नोव्हेंबर २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर आता जवळपास १८ वर्षांनी राज ठाकरे धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतदान करणार आहेत. ...