लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

राज ठाकरे

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
“राज ठाकरेंचे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे”; संजय राऊतांचा पाठिंबा, ‘या’ मुद्द्यावर असहमत - Marathi News | thackeray group sanjay raut show support to mns chief raj thackeray statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरेंचे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे”; संजय राऊतांचा पाठिंबा, ‘या’ मुद्द्यावर असहमत

Sanjay Raut Support Raj Thackeray Statement: खोके भाई राजकारणात असल्याने ते सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही. भूमिका नाही. नैतिकता नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा खोक्याभाईंची- राज ठाकरे - Marathi News | What are you doing with one Khokyabhai, the entire assembly is of Khokyabhai said Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका खोक्याभाईचे काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा खोक्याभाईंची- राज ठाकरे

मनसेच्या बैठकीत अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यातील सत्ताधारी महायुतीला सणसणीत टोला ...

Raj Thackeray :'खोक्याभाईचं काय घेऊन बसलेत, विधानसभेत सगळे खोके भाईच भरलेत'; राज ठाकरेंचा महायुतीला टोला - Marathi News | What are you doing with the boxes, all the boxes in the assembly are filled by the boxes Raj Thackeray criticized Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'खोक्याभाईचं काय घेऊन बसलेत, विधानसभेत सगळे खोके भाईच भरलेत'; राज ठाकरेंचा महायुतीला टोला

Raj Thackeray : मनसेची आज मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात बैठक झाली, यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ...

मोठी बातमी: मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड; अमित ठाकरेंवरही महत्त्वाची जबाबदारी - Marathi News | Big news Sandeep Deshpande elected as MNS Mumbai city president Amit Thackeray also has important responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड; अमित ठाकरेंवरही महत्त्वाची जबाबदारी

मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय समिती स्थापन करण्यासह पक्षाला बळकटी देण्यासाठी काय करायला हवं, याबाबत विचारमंथन करण्यात आले. ...

दोन्ही ठाकरेंचं असं आहे की आपण त्यांना लाडकं म्हणावं, पण...; मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या - Marathi News | CM Devendra Fadnavis made a statement about Uddhav Thackeray and Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही ठाकरेंचं असं आहे की आपण त्यांना लाडकं म्हणावं, पण...; मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने भुवया उंचावल्या

ठाकरे बंधूंविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

झटपट यशासाठी शॉर्टकट घेणार नाही : राज ठाकरे - Marathi News | Will not take shortcuts for instant success says Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झटपट यशासाठी शॉर्टकट घेणार नाही : राज ठाकरे

खरेतर महाराजांची जयंती ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके ते लोकोत्तर पुरुष होते. पण, शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केले पाहिजे, असे राज म्हणाले.  ...

"झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावा असं..."; राज ठाकरेंनी जागवले छत्रपती शिवरायांचे विचार - Marathi News | Raj Thackeray has extended his greetings through an post on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावा असं..."; राज ठाकरेंनी जागवले छत्रपती शिवरायांचे विचार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राज ठाकरे यांनी एक्स पोस्टवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात'; भाजप नेत्याने डिवचलं, मनसेनेही दिलं उत्तर - Marathi News | Raj Thackeray speaks after smoking cannabis BJP leader attacks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज ठाकरे सकाळी उठल्यानंतर भांग घेतात'; भाजप नेत्याने डिवचलं, मनसेनेही दिलं उत्तर

राज ठाकरे यांनी गंग नदीच्या पाण्याबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपचे नेते तोंडसुख घेताना दिसत आहेत. आता भाजपचे उपाध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला.  ...