राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Uddhav Thacekray Vs Raj Thackeray: रत्नागिरी - सिंधुदूर्गमध्ये येत्या सात मे रोजी निवडणूक आहे. यामुळे प्रचाराला फार कमी दिवस उरले आहेत. हा प्रचार थंडावण्यापूर्वीच तेथील राजकीय वातावरण तापविण्यासाठी ठाकरे बंधू एकमेकांविरोधात सभा ठोकणार आहेत. ...
मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा मुंबईत होण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: शिवाजी पार्कवरील सभेवरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालेली आहे, अशी टीका मनसे नेते अम ...
Anil Parab on Raj Thacekray: १७ मे रोजी शिवतीर्थावर सभेसाठी मनसेने अर्ज केला आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक जाहीर झाली तेव्हाच याची तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोणाला मिळणार, यावरून ठाकरे शिवसेना आणि मनसेमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. ...