राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी मनसे शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. ...
लोकसभा निवडणुकीनंतर काही मनसैनिकांचा कानोसा घेतला असता, आम्ही लोकसभेत महायुतीचा मनापासून प्रचार केला, आता त्यांनी येत्या निवडणुकांमध्ये आमचा विचार करावा, अशीच भावना असल्याचे दिसते.... ...
२४० जागा लढवणारी काँग्रेस पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहतेय. विरोधी पक्षनेता बनवण्याची स्थितीही त्यांची राहणार नाही अशी परिस्थिती देशात आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं. ...