राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
विधानपरिषद निवडणुकीवरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला असून मनसेकडून कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...
Abhijeet Panse vs Niranjan Davkhare: निरंजन डावखरे हे गेली दोन टर्मचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी डावखरेंना उमेदवारी मिळणार का यावरून काही महिन्यांपूर्वी चर्चा सुरु होती. अशातच मनसेने उमेदवार दिल्याने भाजपासमोर पेच निर्माण झाल्याचे चित ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर नाशिक इथं मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातून मनसेत गटबाजीचं राजकारण सुरु असल्याचं चित्र दिसून आलं. ...