राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
बदलापूरातील घटनेनंतर राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. मात्र त्या पीडित कुटुंबाने जो धक्कादायक अनुभव शेअर केला तो अंगावर काटा आणणारा आहे. ...
महिला अत्याचारावरून राज्यभरात आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अकोला दौऱ्यात चिमुकलीच्या बॅनरनं अनेकांचे लक्ष वेधले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. ...