Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटील दिवसातून तीनवेळा माझे नाव घेतात. मात्र ज्यांनी १९८२ पासून मराठा आरक्षण अडवून ठेवले त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही, असे फडणवीस म्हणाले. ...
Maharashtra Assembly Election 2024 :आपल्यासोबत असलेल्या शिंदेसेना या मित्राला प्रसंगी नाराज केले तरी चालेल; पण ‘राज’हित महत्त्वाचे असे भाजपला का वाटते? ...
Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील तर कधी टॉप गिअर टाकतील, याचा नेम नसतो', असे संजय शिरसाट म्हणाले. ...
आदित्य ठाकरेंना पाठिंबा द्यायला तुम्हाला कुणी सांगितले नव्हते, काही लोकांचे दाखवण्याचे दात वेगळे असतात अशी बोचरी टीका महेश सावंत यांनी राज ठाकरेंवर केली. ...
महायुतीत काही संघर्ष नाही, विसंवाद नाही. मी देवेंद्र फडणवीस, अजितदादा कालही बैठकीत बसलो होतो. समन्वयाने आम्ही ही निवडणूक लढवतोय असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाचा मुख्यमंत्री होण्याबाबत राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक शब्दांत भाष्य केले आहे. ...