Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ आणि ठाणे जिल्ह्यातील १८ अशा एकूण ५४ मतदारसंघांपैकी ४१ जागांवर महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत होत आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०२४ साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या, असे सांगत मनसेला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले. ...
मशिदीतून महाविकास आघाडीला मते करण्यासाठी फतवे काढले जातायेत, सत्ता आल्यास ४८ तासांत भोंगे हटवू असं विधान राज ठाकरेंनी केले त्यावर अबू आझमींनी पलटवार केला आहे. ...
राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊतांनी जोरदार पलटवार करत मला कोणती भाषा कुठे वापरायची, काय लिहायचं याचे धडे घेण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं. ...
Raj Thackeray Speech: महाराष्ट्राची भाषा बिघडविणारे एक संपादक इथे राहतात. त्यांना वाटत तोंड त्यांच्याकडेच आहेत, आम्ही ठाकरे आहोत आमच्या जेनेटिकमध्ये आहे. आमचे जर तोंड सुटले ना, संयम पाळतो म्हणजे आम्ही घाबरतो असे नाही. - राज ठाकरे. ...
अमरावती येथे राज ठाकरेंनी सभा घेत मशिदीवरील भोंग्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेला साद घातली. त्यावरून स्थानिक काँग्रेस खासदार वानखेडेंनी पलटवार केला आहे. ...