Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधी पक्षांकडून पुन्हा एकदा इव्हीएमविरोधात शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही इव्हीएमविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
वय उद्धव - राज यांच्या बाजूने आहे. आदित्य - अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. या चौघांनी एकत्र येत झोकून दिले, उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले तर राज्यात खळबळ उडेल! ...
अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि या प्रक्रियेतून एक चांगला धडा मिळाला आहे. यातून नेमका तो बोध घेऊन ते पुढे जातील, अशीच अपेक्षा आता व्यक्त केली जाऊ शकते. ...
माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलाला उद्धव ठाकरे यांनी बहुमान दिला. मुंबईत शिवसेना सर्वांनाच हवी आहे. नुकताच लागलेला निकाल हा धक्कादायक आहे, पण या दोन्ही भावांनी एकत्र यावे की नाही याचा निर्णय मात्र उद्धव ठाकरे हेच घेतील असं आमदार महेश सावंत यांनी ...
छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांना जे जमले नाही ते एकनाथ शिंदे यांनी धडाक्यात करून दाखवले! आता यापुढे शिंदेंचे भवितव्य काय असेल? उद्धव आणि आदित्य ठाकरे शून्यातून पुन्हा सुरुवात करू शकतील का? ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: पक्षाने भाजपसोबत जाण्याची चूक केली. लोकसभेनंतर महायुतीसोबत गेलो असतो तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसला असता, अशी मते उमेदवारांनी व्यक्त केली. ...