लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
फडणवीस-ठाकरे भेटीमागचं 'राज' काय?; टीकेनंतरही संवाद, शिंदे-उद्धव यांना सूचक इशारा - Marathi News | What is the 'secret' behind Devendra Fadnavis-Raj Thackeray meeting?; Dialogue despite criticism, indicative warning to Eknath Shinde-Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-ठाकरे भेटीमागचं 'राज' काय?; टीकेनंतरही संवाद, शिंदे-उद्धव यांना सूचक इशारा

केवळ शिंदेंना सोबत घेऊन मुंबईत उद्धव ठाकरेंचा पराभव करता येणार नाही हे लक्षात आल्याने भाजपने राज ठाकरे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे. ...

“फडणवीस-राज ठाकरे भेटीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार नाही”; उद्धवसेनेचा टोला - Marathi News | thackeray group leader sushma andhare reaction and criticism over cm devendra fadnavis meet mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“फडणवीस-राज ठाकरे भेटीने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार नाही”; उद्धवसेनेचा टोला

Shiv Sena Thackeray Group Sushma Andhare News: राज ठाकरे एरव्ही भाजपाच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात आणि जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा त्यांच्या भूमिका मवाळ होतात, अशी टीका करण्यात आली आहे. ...

महापालिका निवडणुकीत मनसेशी युती? भाजपा नेत्यांचे मोठे विधान; म्हणाले, “फडणवीस-ठाकरे भेट...” - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over cm devendra fadnavis meet mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुकीत मनसेशी युती? भाजपा नेत्यांचे मोठे विधान; म्हणाले, “फडणवीस-ठाकरे भेट...”

BJP Sudhir Mungantiwar News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis arrives at Shiv Tirtha to meet Raj Thackeray, sparking discussions in political circles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ...

“अजितदादांचा मुलगा अन् पत्नीही निवडून आले नव्हते”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार - Marathi News | mns sandeep deshpande replied deputy cm ajit pawar over criticism on amit raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अजितदादांचा मुलगा अन् पत्नीही निवडून आले नव्हते”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार

MNS Sandeep Deshpande News: मनसेला मते मिळाली, ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपाचा पदर पकडला, मोदींचे नाव घेतले म्हणून मते मिळाली नाहीत. अजित पवारांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, अशी टीका करण्यात आली आहे. ...

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसलेंनी केलं मोदी-योगी यांचं कौतुक, म्हणाल्या... - Marathi News | Veteran singer Padma Vibhushan Asha Bhosle praised Narendra Modi-Yogi adityanath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसलेंनी केलं मोदी-योगी यांचं कौतुक, म्हणाल्या...

चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे  धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले ...

"तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता"; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has responded to the criticism made by MNS President Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता"; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

राज ठाकरेंनी आमिर खानचा लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा पाहून एका शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले- - Marathi News | Raj Thackeray watched Aamir Khan son junaid khan kushi kapoor movie loveyapa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंनी आमिर खानचा लेक जुनैदचा 'लव्हयापा' सिनेमा पाहून एका शब्दात दिली प्रतिक्रिया; म्हणाले-

जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या 'लव्हयापा' सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी राज ठाकरेंनी हजेरी लावली (loveyapa, junaid khan, khushi kapoor) ...