शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

राष्ट्रीय : वातावरण पेटणार! दिपाली सय्यदनं मनसेला डिवचलं, बृजभूषण सिंहांना मुंबईत बोलावलं

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा शिवसैनिक अन् राज ठाकरेंचा महाराष्ट्र सैनिक यात काहीही फरक नाही

मुंबई : राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंनाच जाते; आता भाजपानेही सांगितले!

महाराष्ट्र : दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका

महाराष्ट्र : बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल, दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा,’ बाळासाहेब-राज ठाकरेंच्या फोटोसह ट्वीट चर्चेत

मुंबई : काल एका पक्षानं फुटीरांना ऑफर दिलीय, पण..., राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर!

छत्रपती संभाजीनगर : 'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन

मुंबई : दूध अन् दहीपेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावायला हवा; राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा!

महाराष्ट्र : Raj Thackeray : संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला