शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नागपूर : नागपूरला ट्रेननेच जाणार! राज ठाकरे यांनी सांगितलं त्या मागचं खास कारण

मुंबई : Raj Thackeray: 'ट्रेनला काही डबे जोडण्याचं काम सुरुय', राज ठाकरेंचं विदर्भ दौऱ्याआधी सूचक विधान!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: भाजप-मनसे थेट युती नाही! निवडणुकांसाठी फडणवीस-राज ठाकरेंचा हटके फॉर्म्युला? सेनेला शह देणार?

महाराष्ट्र : राज ठाकरे-एकनाथ शिंदे युतीबाबत अजित पवारांची केवळ ३ शब्दात खोचक प्रतिक्रिया

मुंबई : ...तरी, लढाई तेवढी सोपी नाही; अमित शाह यांच्या ‘त्या’ भाषणाचा मेसेज काय?

ठाणे : एकनाथ शिंदे-राज ठाकरे ठाण्यात एकमेकांचा धरणार हात?; मनसे उभारी घेणार

मुंबई : Maharashtra Politics: “शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय”; प्रभादेवी घटनेवरून मनसेचा निशाणा

मुंबई : राज ठाकरेंचा विश्वासू शिलेदार 'वर्षा'वर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

पुणे : Anant Chaturdashi 2022| अजित पवार यांच्यानंतर अमित ठाकरेंचाही शहरात आरतीचा तास

महाराष्ट्र : Raj Thackeray : राजघराण्याचा सूर्य मावळतोय...; महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट