शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा

ठाणे : उपोषण आपलं काम नव्हे! टोल दरवाढीवरून मनसे प्रमुख राज ठाकरे राज्य सरकारवर बरसले

ठाणे : टोलचं आंदोलन पेटणार?; उपोषण करणाऱ्या अविनाश जाधवांची राज ठाकरे भेट घेणार

ठाणे : टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती

मुंबई : वेळ सांगा, मी नि:शस्त्र एकटी यायला तयार; सुषमा अंधारेंचं मनसेला ओपन चॅलेंज

महाराष्ट्र : नातवावरून राज ठाकरेंवर टीका, मनसेचा इशारा; अंधारे बाई, यापुढे याद राखा...

महाराष्ट्र : “...तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते”; अमोल मिटकरी स्पष्टच बोलले

नांदेड : 'सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी'; नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

नाशिक : छगन भुजबळ म्हणाले, 'राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण मी बोललो असतो तर धर्माचा रंग दिला असता'

मुंबई : “उत्सवांना बीभत्स स्वरुप येतंय, उत्सवाची, आनंदाची किंमत मोजावी लागतेय”; राज ठाकरेंची पोस्ट