शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर

मुंबई : संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”

मुंबई : मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला...; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा

पुणे : एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का?

मुंबई : मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या..., BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स

महाराष्ट्र : उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर

सांगली : ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीलाच फायदा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

महाराष्ट्र : MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?

पुणे : महाराष्ट्रात राज - उद्धव यांची युती; पुण्यात शिवसेना ठाकरे गट - मनसेची जागावाटपावर चर्चा सुरू होणार

मुंबई : BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार