शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिल्लक सेनेने दसरा मेळाव्यात ओवेसीला बोलवल्याचे समजते खरं का?”; मनसेचा खोचक सवाल

महाराष्ट्र : अमित शाह-राज ठाकरे यांची भेट होणे नाहीच; फडणवीस म्हणाले...

महाराष्ट्र : अमित शाहांच्या दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीसांची IMP माहिती; राज ठाकरेंना भेटणार?

मुंबई : Raj Thackeray, Siddhivinayak: अंबानी आले की वेळप्रसंगी सुरक्षारक्षकाचेही काम करता, मग राज ठाकरे आले असतानाच एवढी कसली मस्ती?

मुंबई : Raj Thackeray, MNS: महिलेला भररस्त्यात कानशिलात मारणाऱ्या मनसे पदाधिकार्‍याची पदावरून हकालपट्टी

मुंबई : राज ठाकरेंसोबत युती करणं परवडणारं नाही; भाजपाला देशपातळीवर नुकसान होऊ शकतं- रामदास आठवले

चंद्रपूर : अमित शाह अन् राज ठाकरेंची मुंबईत भेट होणार?; भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण!

मुंबई : Raj Thackeray: अमित शाह अन् राज ठाकरेंची भेट होण्याची शक्यता; हालचाली वाढल्या, राज्याचं लागलं लक्ष

मुंबई : 'तुम्हीही राज ठाकरेंच्या घरी जाणार आहात का?'; पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणतात...

संपादकीय : भाजपला एक शिवसेना मिळाली, आता एक ठाकरे हवेत!; समजून घ्या भाजपाचं १+१ चं 'गणित'