शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : 'देशातील बहुधा ते शेवटचे राजकीय नेते'; प्रकाश सिंग बादल यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र : 'त्या' कागदाला किंमत शून्य; उद्धव ठाकरेंच्या पत्राला संजय राऊत असं का म्हणाले?

मुंबई : आख्ख्या देशाने जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद निर्माण करणारा सचिन, राज ठाकरेंकडून खास शुभेच्छा

मुंबई : Maharashtra Politics: '...तेव्हा देवेंद्र फडणवीसांना राजकारण करु नका असं का म्हटला नाही'; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : LMOTY 2023: ठरलं! राज ठाकरेंची महामुलाखत हटके होणार; डॉ. अमोल कोल्हे, अमृता फडणवीस प्रश्न विचारणार

महाराष्ट्र : “पिकनिकमुळे अनेकदा आले, येतील अन् जातील”; राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरुन ठाकरे गटाचा टोला

मुंबई : उध्दव ठाकरेंची १० कामे दाखवा अन् १ लाख मिळवा, मनसेचा शिवसेनेवर पलटवार

महाराष्ट्र : सुषमा अंधारेंच्या पत्राला मनसेचं खरमरीत उत्तर; परजीवी बांडगुळ अन् तुमच्यात...

रत्नागिरी : राज ठाकरेंच्या रत्नागिरीतील सभेला अखेर मैदान मिळालं, 'याठिकाणी' होणार सभा 

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या सभेला मैदान देण्यास रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा नकार, मनसेने बोलावली बैठक