लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज कुंद्रा

राज कुंद्रा

Raj kundra, Latest Marathi News

Raj Kundra Porn case: ‘न्यूड ऑडिशन’ला नकार दिल्यामुळे जीवेमारण्याची धमकी,अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Sagarika Suman Makes Shocking Allegations Against Raj Kundra Said Getting Death threats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raj Kundra Porn case: ‘न्यूड ऑडिशन’ला नकार दिल्यामुळे जीवेमारण्याची धमकी,अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री सागरिकाने एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा नवरा अश्लील चित्रपट बनविण्यात काम कतर असल्याचे प्रकरण समोर आणले होते. सागरिकाला व्हिडिओ कॉलद्वारे वेब सिरीजसाठी ऑडिशन देण्यास सांगण्यात आले होते. जेथे तीन लोकांनी तिच्याकडे न्यु़डऑडिशनच ...

Shilpa Shetty : पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली रिअ‍ॅक्शन, झालीय अशी स्थिती  - Marathi News | Actress Shilpa shetty first post after husband raj kundra arrest in pornography case goes viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shilpa Shetty : पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली रिअ‍ॅक्शन, झालीय अशी स्थिती 

शिल्पा शेट्टीने गुरुवारी रात्री, इंस्टाग्राम स्टोरीवर एका पुस्तकाच्या पानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या पोस्टमध्ये जेम्स थर्बरच्या उद्धरणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ...

पतीच्या उद्योगांमुळे शिल्पा शेट्टी अडचणीत; मीम्सचा पाऊस, पोर्नोग्राफी प्रकरणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग - Marathi News | shilpa shetty in trouble due to raj kundra porn case issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पतीच्या उद्योगांमुळे शिल्पा शेट्टी अडचणीत; मीम्सचा पाऊस, पोर्नोग्राफी प्रकरणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग

ट्विटरवरही नेटकरी शिल्पा शेट्टीला ट्रोल करत असून मीम्सचाही अक्षरशः पाऊस पडत आहे. ...

Raj Kundra : दीड वर्ष, १०० पॉर्न मुव्हीज, कोट्यवधींची कमाई, राज कुंद्रा प्रकरणी पाहा कोणते झाले खुलासे?­ - Marathi News | raj kundra case updates one and half year made more than 100 porn movies earned crores of rupees police sources | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra : दीड वर्ष, १०० पॉर्न मुव्हीज, कोट्यवधींची कमाई, राज कुंद्रा प्रकरणी पाहा कोणते झाले खुलासे?­

Raj Kundra Case : राज कुंद्रानं पॉर्न फिल्म्सच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केल्याची पोलीस सूत्रांची माहिती. काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला करण्यात आली होती अटक. ...

कुंद्राने अटक टाळण्यासाठी दिली २५ लाखांची लाच?; सहआरोपी यश ठाकूर याचा आरोप    - Marathi News | co accused Yash Thakur alleged raj kundra paid rs 25 lakh bribe to avoid arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंद्राने अटक टाळण्यासाठी दिली २५ लाखांची लाच?; सहआरोपी यश ठाकूर याचा आरोप   

पोर्नोग्राफी प्रकरणात अटक टाळण्यासाठी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांंना २५ लाख रुपयांची लाच दिली आहे. ...

Raj Kundra Case : नग्न सीनआधी घेतली जात असे कॉन्ट्रॅक्टवर सही; अशा होत्या अटी, शर्थी - Marathi News | Raj Kundra Case: Signing a contract taken before a nude scene; Such were the conditions, the bets | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Raj Kundra Case : नग्न सीनआधी घेतली जात असे कॉन्ट्रॅक्टवर सही; अशा होत्या अटी, शर्थी

Raj Kundra Case : याप्रकरणी आता तर पोर्नोग्राफी रॅकेटचा कॉन्ट्रॅक्ट कॉपी समोर आली आहे.  ...

Poonam Pandey: 'राज कुंद्रानं माझा नंबर अ‍ॅपवर लिक करुन अश्लिल मेसेज केला', पूनम पांडेचा खळबळजनक आरोप - Marathi News | Poonam Pandey Accuses Raj Kundra Of Leaking Her Number With A Message i will Strip For You | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Poonam Pandey: 'राज कुंद्रानं माझा नंबर अ‍ॅपवर लिक करुन अश्लिल मेसेज केला', पूनम पांडेचा खळबळजनक आरोप

Poonam Pandey alleged Raj Kundra: "राज कुंद्राच्या कंपनीसोबत करार संपुष्टात आणल्यामुळे त्यानं माझ्याविरोधातील राग बाहेर काढण्यासाठी माझा वैयक्तिक मोबाइल नंबर अ‍ॅपवर प्रसिद्ध केला" ...

ट्विटरवर शिल्पा शेट्टी व राज कुंद्रावरच्या मीम्सचा महापूर, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू!! - Marathi News | Raj kundra shilpa shetty trolled on social media memes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ट्विटरवर शिल्पा शेट्टी व राज कुंद्रावरच्या मीम्सचा महापूर, पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू!!

Raj Kundra Top 10 Memes : पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक होताच सोशल मीडियावर मीम्सचा जणू महापूर आला आहे. ...