अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ही जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दोघं नवरा-बायको आपल्या सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतात. ...
शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. शिल्पा शेट्टीसह राज कुंद्रा देखील व्हिडीओच्या माध्यमातून मजा मस्ती करताना दिसतात. ...