शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पाऊस

यवतमाळ :  ६ मेपर्यंत यलो अलर्ट; विदर्भ, कर्नाटक सीमेवर कमी दाबाचा पट्टा 

पिंपरी -चिंचवड : मावळ तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय घट, दुष्काळाची शक्यता; तर जगायचे कसे?

जळगाव : वादळी पावसाचा फटका, जामनेरनजीक ५०० मेंढ्या ठार; धनगर बांधवांचा संसार उघड्यावर

महाराष्ट्र : विदर्भ-मराठवाड्यात गारपीट, आजही झाेडपणार; पिकांचे नुकसान, नागरिकांचीही तारांबळ

वाशिम : वाशिम जिल्ह्यात पुन्हा गारपीट!

अमरावती : भर उन्हाळ्यात तीन मंडळात अतिवृष्टी; विजा, वादळासह अवकाळी, तिवसा तालुक्यात सर्वाधिक ५९.७ मिमी पाऊस

परभणी : परभणी, झरी परिसरात दोन तास पाऊस

सिंधुदूर्ग : Sindhudurg News: मांगवली परिसराला वळवाने झोडपले

छत्रपती संभाजीनगर : वार्षिक धान्य खरेदी अडकली ‘पावसाच्या अंदाजात’; जाणून घ्या धान्य खरेदी अन् पावसाचा संबंध

छत्रपती संभाजीनगर : 'धीर धरा सरकार तुमच्या पाठीशी', भर पावसात कृषिमंत्री अब्दुल सत्तार नुकसानग्रस्तांच्या दारी!