लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Pune Rain : परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कार्यालय सोडू नका; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Pune heavy rain newsDo not leave the office until the situation is under control; Municipal Commissioner orders officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत कार्यालय सोडू नका; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश

अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देऊन तत्काळ आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. ...

Pune Heavy Rains: पुण्याच्या रस्त्यांवर अवकाळीच्या लाटा..! शहरातील रस्ते जलमय, अनेक ठिकाणी पाणी शिरले - Marathi News | Pune heavy rain Unseasonal waves on the roads of Pune The roads of the city are flooded, water entered many places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या रस्त्यांवर अवकाळीच्या लाटा..! शहरातील रस्ते जलमय, अनेक ठिकाणी पाणी शिरले

Pune Unseasonal Heavy Rain: चेंबर तुंबले, झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी ...

अवकाळी पावसाची हजेरी; वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, शेतकऱ्यांची धांदल - Marathi News | unseasonal rains in goa thunderstorms accompanied by strong winds farmers in a panic | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवकाळी पावसाची हजेरी; वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, शेतकऱ्यांची धांदल

मोर्ले येथे झाडे कोसळल्याच्या घटना ...

शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचा मारा; राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ, आजही यलो अलर्ट - Marathi News | Unseasonal Rains Batter Maharashtra Agriculture Standing Crops and Grape Farms Face Severe Damage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या स्वप्नावर अवकाळीचा मारा; राज्यात सर्वत्र पावसाचा धुमाकूळ, आजही यलो अलर्ट

तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशः महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ...

Pune Rain: कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने परिस्थिती उद्भवली; पुणे महापालिकेने हात झटकले - Marathi News | Pune Rain The situation arose due to heavy rain in a short period of time; Pune Municipal Corporation waved its hands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने परिस्थिती उद्भवली; पुणे महापालिकेने हात झटकले

Pune Rain अलीकडे पावसाचा बदलत्या पॅटर्ननुसार केंद्र शासनाने पावसाळी लाईन्ससाठी आतापेक्षा दुप्पट व्यासाच्या लाईन्स टाकण्याच्या गाईडलाईन्स दिल्या आहेत ...

Pune Rain: पुण्यात अवकाळी पावसामुळे खडकवासला धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ - Marathi News | Unseasonal rains in Pune slightly increase water storage in Khadakwasla dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अवकाळी पावसामुळे खडकवासला धरणाच्या जलसाठ्यात किंचित वाढ

Pune Rain खडकवासला धरणात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात किंचित वाढ झाली असून चारही धरणांत मिळून १३.८९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ४७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Rain : विदर्भात रात्रीपासून सकाळपर्यंत जाेरदार पाऊस ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आंबा, मका, गहु पिकांना फटका - Marathi News | Rain : Heavy rains in Vidarbha from night to morning! Farmers suffer huge losses, mango, maize, wheat crops hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Rain : विदर्भात रात्रीपासून सकाळपर्यंत जाेरदार पाऊस ! शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आंबा, मका, गहु पिकांना फटका

Nagpur : पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली व साेबत वादळाचाही तडाखा बसला. ...

Pune Rain: अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना, सीमा भिंत पडल्याची १ घटना - Marathi News | Pune Rain Entire Pune flooded due to unseasonal rains; 82 incidents of tree fall in the city, 1 incident of boundary wall collapse | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळी पावसामुळे संपूर्ण पुणे जलमय; शहरात ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटना, सीमा भिंत पडल्याची १ घटना

Pune Rain शहरात सद्यस्थितीला अग्निशमन दलाची सर्व यंत्रणा कार्यान्वित असून, २० अग्निशमन वाहने, २ रेस्क्यू व्हॅन आणि जवळपास शंभर जवान कार्यरत आहेत. ...