लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

शिवरायांनी २० किल्ल्यांवर केला होता पावणेदोन लाख होन खर्च - Marathi News | Shivaji maharaj Raya spent two lakhs on 20 forts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवरायांनी २० किल्ल्यांवर केला होता पावणेदोन लाख होन खर्च

कोल्हापुरातील पुरालेखागारात दस्तावेज उपलब्ध ...

सुनावणीनंतर महामुंबई सेझचा अंतिम निकाल राखून ठेवला; ॲड. दत्तात्रेय नवाळे यांची माहिती  - Marathi News |  Dattatreya Navale informed that the final verdict of Maha Mumbai SEZ was reserved after the hearing  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुनावणीनंतर महामुंबई सेझचा अंतिम निकाल राखून ठेवला - ॲड. दत्तात्रेय नवाळे

सुनावणीनंतर महामुंबई सेझचा अंतिम निकाल राखून ठेवला अशी माहिती दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.  ...

अचानक उडाला भडका, अलिबागमध्ये दोन बोटी आगीत भस्मसात - Marathi News | Suddenly there was a fire, two boats were engulfed in flames in alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अचानक उडाला भडका, अलिबागमध्ये दोन बोटी आगीत भस्मसात

आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाला मांडवा पोलिसांनी पाचारण केले ...

महानिरीक्षकांच्या परीक्षेत पोलीस अधीक्षकांना १०० टक्के; महिला अत्याचार गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आत पूर्ण - Marathi News | 100 per cent for Superintendent of Police in Inspector General's Examination; Investigation of women abuse crimes completed within two months | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महानिरीक्षकांच्या परीक्षेत पोलीस अधीक्षकांना १०० टक्के; महिला अत्याचार गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आत पूर्ण

महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास अत्यंत शीघ्र गतीने व सामाजिक – मनोवैज्ञानिक संवेदना बाळगून केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिपक पांडे यांनी अभिनंदन केले आहे. ...

महाडच्या कंपनीत स्फोट; १३ कामगार जखमी, सात किलोमीटरवरील शहर हादरले - Marathi News | Explosion in Mahad's company; 13 workers injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडच्या कंपनीत स्फोट; १३ कामगार जखमी, सात किलोमीटरवरील शहर हादरले

महाड औद्योगिक वसाहतीमध्ये पिग्मेन्ट रंगाची निर्मिती करणारा मल्लक हा कारखाना आहे. ...

BREAKING: महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशालीटी कंपनीमध्ये भीषण आग, कारखाना जळून खाक; परिसरात घबराट - Marathi News | Massive fire at Mallak Specialty Company in Mahad MIDC raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :BREAKING: महाड MIDC मध्ये मल्लक स्पेशालीटी कंपनीमध्ये भीषण आग, कारखाना जळून खाक

आग लागलेला कारखाना पाच मजली आहे. त्यातील पहिल्या मजल्यावर स्फोट झाला आणि आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.  ...

Turkey's Earthquake: तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये - Marathi News | What if an earthquake like Turkey happens in India? Crisis looms over 13 states; This part of Maharashtra is in danger zone near mumbai, navi mumbai, raigad | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये

Earthquake Prone India: महाराष्ट्र चार झोनमध्ये विभागला गेलाय. बहुतांश भाग झोन तीनमध्ये, चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... ...

रायगडला बनविणार टूरिझम डेस्टिनेशन - Marathi News | Raigad will be made a tourism destination | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडला बनविणार टूरिझम डेस्टिनेशन

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प पूर्ततेकडे नेण्याकडे माझा भर असणार आहे. ...