लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

"बॉलिवूडच्या बड्या लोकांशी नितीन देसाईंचा वाद, त्यानंतर.."; मनसे पदाधिकाऱ्याचा गंभीर दावा - Marathi News | Nitin Desai death case Bollywood big names were trying to boycott ND Studio claims MNS local leader Jitendra Patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडच्या बड्या लोकांशी नितीन देसाईंचा वाद, त्यानंतर.."; खळबळजनक दावा

"नितीन देसाईंवर दबाव होता, ते माझ्याशी याबद्दल बोलले होते" ...

Raigad: संभाजी भिडेंवर संभाजीराजे भडकले, सरकारलाही सुनावले खडेबोल, म्हणाले... - Marathi News | Raigad: Sambhaji Raje lashed out at the Sambhaji mobs, lashed out at the government, said... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संभाजी भिडेंवर संभाजीराजे भडकले, सरकारलाही सुनावले खडेबोल, म्हणाले...

Raigad: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुथ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

पावसाची सुट्टी कॅन्सल; पुढील ४ ते ५ दिवस धो धो कोसळणार - Marathi News | Rain holiday cancelled will fall in next 4 to 5 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाची सुट्टी कॅन्सल; पुढील ४ ते ५ दिवस धो धो कोसळणार

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

महाराष्ट्राच्या मच्छीमार जाळीला आंध्राची शिलाई - Marathi News | Andhra's stitching on Maharashtra's fishing nets | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाराष्ट्राच्या मच्छीमार जाळीला आंध्राची शिलाई

जाळी दूरुस्तीच्या शिलाईसाठी स्थानिक कामगार महागडे तरीही अपुरे पडत असल्याने आता मच्छीमारांवर आंध्रप्रदेशातील कामगारांना बोलाविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ...

APMC कंपनीतील विविध ठेकेदार कंपन्यांमध्ये वेतन वाढीच्या करारामुळे कामगारांना ११००० पर्यंत लाभ - Marathi News | 11000 benefit to workers due to wage increase agreement in various contractor companies in APMC company | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :APMC कंपनीतील विविध ठेकेदार कंपन्यांमध्ये वेतन वाढीच्या करारामुळे कामगारांना ११००० पर्यंत लाभ

दत्ता सामंत प्रणित महाराष्ट्र जनरल कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यातील २०२३ ते  २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या करारामुळे कामगारांना टप्प्याटप्प्याने ११ हजारांपर्यंत वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे.  ...

सर्पदंश मृत्यू प्रकरणी ठिय्या; ग्रामस्थांचे आंदोलन; वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - Marathi News | agitation in case of snakebite death; Villagers' agitation; Action will be taken against the medical officers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्पदंश मृत्यू प्रकरणी ठिय्या; ग्रामस्थांचे आंदोलन; वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

साराच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली.  ...

Raigad: रायगडमधील ताजपूर गावच्या पाण्याच्या टाकीवर कोसळली दरड, गावचा पाणी पुरवठा बंद - Marathi News | Raigad: A crack fell on the water tank of Tajpur village in Raigad, water supply to the village stopped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील ताजपूर गावच्या पाण्याच्या टाकीवर कोसळली दरड, गावचा पाणी पुरवठा बंद

Raigad: लिबाग तालुक्यातील वाघजाई येथे गुरुवारी छोटी दरड पडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास रामराज विभागातील ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड पडली आहे. ...

Raigad: शनिवारपासून रायगडमध्ये पासपोर्ट कार्यालय होणार सुरू, आता जिल्ह्यातच काढता येणार पासपोर्ट - Marathi News | Passport office will be opened in Raigad from Saturday, now passports can be issued in the district itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शनिवारपासून रायगडमध्ये पासपोर्ट कार्यालय होणार सुरू, आता जिल्ह्यातच काढता येणार पासपोर्ट

Raigad: रायगडकर ज्याची अनेक वर्ष आतुरतेने वाट पाहत असलेले पासपोर्ट कार्यालय अखेर शनिवार पासून अलिबाग येथे जिल्हा पोस्ट कार्यालयात सुरू होते आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे शहरात जाऊन पासपोर्ट काढण्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. ...