Raigad, Latest Marathi News
गणेशोत्सव अवघ्या पंधरवड्यावर आला असून यंदाच्या उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे. ...
ग्रामस्थांच्या जागेतुन हा प्रकल्प न नेता बाजुच्या गायरान जागेतुन या प्रकल्पाचे टॉवर उभारण्याचे लेखी आश्वासन या उपोषणकर्त्यांना देण्यात आले आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम अशी पाकिटे समुद्रकिनारी वाहत आल्याचे उघड झाले. ...
उरण तालुक्यातील ३५ पैकी एकाही ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची सुविधा नाही. ...
Raigad: उरण तालुक्यात करंजा येथील रयत शिक्षण संस्थेच्या द्रोणागिरी हायस्कूल येथे नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधवांकडून जल्लोषात साजरा करण्यात आला. ...
रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. ...
अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे. ...
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यासह महत्वाचे ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. ...